Helpline Number (From 09:00 AM to 09:00 PM)
1800-120-1696 (Toll Free), 8104-493-361,
8104-460-640,
9108-259-812
चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड पत्र (Allotment Letter) उमेदवारांना त्यांच्या Login Account मध्ये तसेच MahaITI App वर उपलब्ध करुण देण्यात आले आहे. चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहुन प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही दि. 11 ऑगस्ट, 2018, सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करावी.
उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या कोणत्याही विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल.